वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

सध्याच्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सोशल मीडिया खालोखाल ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. या आधीच्या लेखात आपण ब्लॉगर वर्डप्रेस की ब्लॉगर? याविषयी सविस्तर माहिती घेतली आहेच. ब्लॉगरपेक्षा मला स्वत:ला वर्डप्रेस जास्त उजवे वाटत असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरच लिहणार आहे. या लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.

Continue reading वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

वर्डप्रेस की ब्लॉगर?

     ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्‍न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्‍न पडला होता. या लेखाद्वारे आपण थोडक्यात वर्डप्रेस व ब्लॉगर यातील फरक जाणून घेवू.

Continue reading वर्डप्रेस की ब्लॉगर?