प्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट

ऑनलाईन पॆसे कसे कमवता येतील हे अनेक जण नेहमीच सर्च करतात. याचाच फायदा घेण्यासाठी अनेक फेक वेबसाईट व अ‍ॅप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु गूगलच्या काही सर्व्हिसेस अशा आहेत की त्याद्वारे आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.

Continue reading प्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

सध्याच्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सोशल मीडिया खालोखाल ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. या आधीच्या लेखात आपण ब्लॉगर वर्डप्रेस की ब्लॉगर? याविषयी सविस्तर माहिती घेतली आहेच. ब्लॉगरपेक्षा मला स्वत:ला वर्डप्रेस जास्त उजवे वाटत असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरच लिहणार आहे. या लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.

Continue reading वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

अशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत

आम्ही तर फक्त व्हाटसअॅप वापरतो तरी आमचा इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी तक्रार अनेक मित्र माझ्याजवळ करत असतात. ते फक्त व्हाटसअॅप वापरात असल्याचे वर वर दिसत असले तरीही आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करत असतात. त्यांच्याकडून होत असलेल्या डाटा ट्रान्स्फरमुळे इंटरनेट पॅक लवकर संपत असतो. Continue reading अशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत